Browsing Category

मनोरंजन

Entertainment News : सोनी मराठी वर नवीन मालिका गाथा नवनाथांची

एमपीसी न्यूज  : महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. गाथा नवनाथांची ही मालिका 21…

Shivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 12 – बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार विशाळगड

एमपीसी न्यूज - किल्ले विशाळगड... घाटातल्या अतिशय वाकड्यातीकड्या वाटा, सूर्याचा कवडसाही पडणार नाही अस निबिड अरण्य व ज्या गडाच्या वाटांनी चालून मुस्लीम सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले असा स्वराज्यातला अद्भुत किल्ला म्हणजे विशाळगड. …

Sushant Death Anniversary: त्या सुशांत सिंहचं काय झालं?

एमपीसी न्यूज -  ( हर्षल आल्पे ) : संपूर्ण देशात काही महिने सर्वाधिक चर्चेत राहिलेले सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुढील काही महिन्यांतच विस्मृतीच्या पडद्याआड गेले. 14 जून 2020 ला सुशांतचा मृतदेह मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आढळून आला.…

Pune News : ‘भद्रकाली’ – मराठा साम्राज्याच्या वीरांगनेची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

एमपीसी न्यूज - शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर मराठा साम्राज्यातील एकमेव महिला सरसेनापती 'श्रीमंत सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे' यांच्यावर आधारित ‘भद्रकाली’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘भद्रकाली’ ही कलाकृती…

Pune Gaming News : गेमिंगमध्ये पुणेकरांची सरशी; 86 टक्के पुणेकर गेमर खेळतात मोबाईलवर ऑनलाईन गेम

एमपीसी न्यूज - ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ) या भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील ना- नफा तत्वावर काम करणारी सर्वोच्च संघटनेने ऑनलाइन गेमिंग इज अ लाइफ स्कील हा अहवाल लाँच केला आहे. या अहवालात गेमर्सद्वारे जीवनकौशल्ये समजली जाणारी…

Maval News : राम भोते यांच्या सहा व्हिडीओंना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे पारितोषिक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील परंदवडी येथील राम बबन भोते यांनी बनवलेल्या सहा व्हिडीओंना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून पारितोषिक मिळाले आहे. महा व्हिडीओग्राफी स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आले. ही…