BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

अन्य बातम्या

Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट

एमपीसी न्यूज - भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल मैनी याला 'एमिरेट' या दुबईच्या कंपनीत आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे दिली . या प्लेसमेंट नुसार…

Lonavala : शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त 53 रोपांची लागवड

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षाच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्त 53 रोपांची लागवड करण्यात आली. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मागील अनेक वर्षापासून वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिम राबविली जाते.भारतीय विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा…

Pimpri : पोलिसांना शिबिरात मूत्रपिंड विकार तपासणीबाबत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाणे आणि डॉ. मनीष माळी यांच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मूत्रपिंड (किडनी) विकारावरील आजारांच्या चाचण्यां, तपासणी शिबिर घेण्यात आले. तपासण्यांसह डॉ. माळी यांनी मार्गदर्शनही केले.…

Thergaon : साजू योहंन्ना यांचे निधन

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील साजू (अण्णा) योहंन्ना यांचे सोमवारी (दि. 17) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग…

Pimpri : विवाहातील अनावश्यक खर्च टाळून रानवडे परिवाराकडून अनाथाश्रमसह वृद्धाश्रमाला मदत

एमपीसी न्यूज - विवाह समारंभातील मिरवणूक, डीजे, सत्कार सोहळा आदी खर्चिक उपक्रमांना फाटा देऊन पिंपरी येथील रानवडे कुटुंबाने गुरूकुलम अनाथालय आणि किनारा वृद्धाश्रमाला आर्थिक मदत आणि खाऊ वाटप केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य शासनाचा उत्थान…

Chinchwad : महिलांनी उद्योग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – के. जी. डेकाटे 

एमपीसी न्यूज - अनेक महिलांनी आपल्या प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग व्यवसाय स्थापन करून समाजात व औद्योगिक क्षेत्रात ठसा उमटविला आहे. यांचा आदर्श घेत तळागाळातील महिलांनी आपल्या संसाराला हातभार लावत उज्वल भविष्यासाठी नवनवीन…

Vadgaon Maval : पंढरपुर पायी वारी दिंडीचा शुक्रवारी सन्मान सोहळा

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री पोटोबा देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पंढरपूरला जाणाऱ्या दिंडयांचा ताडपत्री देऊन कामगार, पुनर्वसन व पर्यावरण राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे वतीने सत्कार करण्यात येणार…

Pune : आझम कॅम्पसमध्ये 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’

दोन हजार विद्यार्थी - विद्यार्थिनी योग प्रात्यक्षिके सादर करणारएमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे शुक्रवारी (दि. 21)सकाळी 7 वाजता 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' चे आयोजन करण्यात आले आहे. एम.सी.ई.…

Bhosari : आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये ऱ्हिदम डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

एमपीसी न्यूज - गोवा येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये भोसरी येथील ऱ्हिदम डान्स अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक प्राप्त करुन भारतातून सर्वाधिक पदक प्राप्त करण्यामध्ये प्रथम क्रमांक…