Chinchwad : महिलेचे बनावट फेसबुक खाते उघडून फसवणुकीसाठी वापर
याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चिंचवड पोलिसांनी अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा(Chinchwad) दाखल करून घेतला आहे.
Marunji :ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने महिलेची तीन लाखाची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेचे(Chinchwad) फेसबुक खाते हॅक करून फिर्यादी महिलेच्या खात्याचा विनापरवानगी ॲक्सेस घेऊन त्यांच्या खात्यावरून त्यांचे वैयक्तिक फोटो आणि इतर माहिती घेतली.
त्या माहितीच्या आधारे महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून त्यांच्या फेसबुकवरील मित्रांचे संपर्क क्रमांक मिळवून त्याचा फसवणुकीसाठी(Chinchwad) वापर केला. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.