Browsing Tag

Chinchwad Police Station

Chinchwad : टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 191 जणांवर पोलिसांकडून कारवाई

एमपीसी न्यूज - पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना टाळेबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे नागरीक सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात…

Chinchwad : घरफोडी करून साडेबारा लाखांचे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेला फ्लॅट फोडून चोरट्यांनी 12 लाख 65 हजार रुपये किमतीचे तब्बल 40 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी,…

Chinchwad : घृणास्पद ! आजी-आजोबाचे अश्लील चाळे; नातेवाईकाकडून बलात्कार

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीसमोर आजी आणि आजोबा यांनी अश्लील चाळे केले. त्यांचे अश्लील चाळे अल्पवयीन नातीला जबरदस्तीने बघायला लावले. तसेच मावशीच्या पतीने पीडित मुलीला त्याच्या गावाला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस…

Chinchwad : घरफोडी करून 90 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेल्या फ्लॅट फोडून चोरट्यांनी 90 हजारांचे दागिने चोरून नेले.ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवगाव येथे घडली.अक्षय…

Chinchwad : दुकानासमोरील पॅसेजचे कुलूप तोडून 52 हजारांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - दुकानासमोर असलेल्या पॅसेजमध्ये कुलूप लाऊन ठेवलेले साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 13 ते 20 जुलै या कालावधीत चिंचवड मधील विशाल आर्केड शॉप नंबर चार येथे घडली.विजय विश्वरूप ढवळे (वय 30, रा. काळेवाडी) यांनी…

Chinchwad : खून, दरोड्याच्या गुन्ह्यातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड खंडणी दरोडा विरोधी…

एमपीसी न्यूज - खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील 'मोस्ट वॉन्टेड' गुंडाला  पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. मावळ तालुक्यातील पाचाणे ग्रामपंचायत परिसरात ही कारवाई करण्यात आली. अमर नानासाहेब चव्हाण (वय…

Pimpri : खूनी हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादम्यान आज शनिवारी (दि.11) मृत्यू झाला. बुधवारी (दि. 8) लिंक रोडवरील पत्राशेड येथे ही घटना घडली होती.…

Chinchwad: मित्राच्या मित्राला मारहाणीच्या कारणावरून तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- मित्राच्या मित्राला मारहाण का केली, असा जाब विचारत तरुणास कोयता, लोखंडी रॉड, दगड यांने गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथील पत्राशेड झोपडपट्टीत बुधवारी (दि.8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.…

Chinchwad : कपड्याचे दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या…

एमपीसी न्यूज - कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, अशी मागणी करीत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन एका विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह, सासू, सासरे व नणंद यांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी…

Chinchwad: चिंचवड स्टेशन येथे सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज- चिंचवड स्टेशन परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 18 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. ही घटना 29 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता चिंचवड स्टेशन येथील कुणाल प्लाझा येथे उघडकीस आली.…