Browsing Category

फेरफटका

Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकला जाताय? तर हा खास लेख तुमच्यासाठी!

   एमपीसी न्यूज : पावसाला सुरुवात झाली की हिरवाईने (Monsoon Trek) नटलेले डोंगर आणि खळखळणा-या दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. रिमझिम पावसात गड, किल्ले, डोंगर, दऱ्या पालथ्या घालण्याचा अनेकांना छंद असतो. आनंद, उत्साहाच्या भरात पुरेशी तयारी न…

Lonavala : लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो

एमपीसी न्यूज -लोणावळ्यात भुशी धरण ओव्हरफ्लो (Lonavala) झाले आहे. लोणावळा व खंडाळा ही शहरे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.  येथील भुशी धरण हे पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण आहे. धरणाच्या सांडव्यावरुन वाहणार्‍या पाण्यात बसून वर्षा…

Pimpri : पालिकेच्या अधिकाऱ्यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

एमपीसी न्यूज - पावसामुळे चिखलमय झालेल्या मार्गातून वाट काढत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 22 जणांच्या टीमने 11 दिवसांची पायपीट करत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई केली. पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेचा फलक झळकाविला. या मोहिमेत…

Pimpri : साद देती हिमशिखरे; हिमालय सफरीचा अनुभव

एमपीसी न्यूज - बर्फाने झाकलेले उंच महाकाय डोंगर, हिमालयातील घरांचे आणि निसर्गाचे सौंदर्य प्रत्येक भारतीयाला खुणावते. असाच अनुभव पिंपरी (Pimpri) चिंचवड मधील 'जान्हवी बेळगावकर' यांनी घेतला. त्यांनी केलेल्या हिमालय सफरीचा अनुभव त्यांच्या…

Tadoba Reservoir : वाघीणीसमोरच पर्यटक ‘जिप्सी’तून कोसळला; ताडोबा येथील घटना

एमपीसी न्यूज : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यंटकासोबत थरारक घटना घडली. कोअर झोनमध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या ‘जिप्सी’मधील एक पर्यटक काही अंतरावर माया वाघीण आणि तिचे बछडे असतानाच जिप्सीखाली कोसळला.…

Pimpri news: विसापूर गडाच्या पायरी मार्गाजवळ आढळलेली शिवकालिन तोफ शिवप्रेमींकडून गडावर स्थलांतरित

एमपीसी न्यूज : विसापूर गडाच्या पाटण पायरीमार्गाजवळ मालेवाडीच्या आनंता गोरे या स्थानिक तरुणाला मातीत अर्धवट गाडलेली शिवकालिन तोफ काही महिन्यांपूर्वी आढळून आली होती. शनिवार, 5 नोव्हेंबर रोजी पुरातत्त्व विभागाच्या गजानन मांडवरेकर या…

Junnar news: जागतिक पर्यटन दिन जुन्नरमध्ये साजरा

एमपीसी न्यूज – जागतिक पर्यटन दिनानिमित्त जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर आणि शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक, प्राचीन ,वस्तू, नाणी, प्रदर्शन व जुन्नर मधील पर्यटन संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात…

Goa Chikhal Kalo: गोव्यातला “चिखल कालो”उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा

एमपीसी न्यूज:( प्रमोद यादव) आषाढी एकादशीच्या दोन दिवसानंतर दक्षिण गोव्यातील माशेल गावात पारंपारिक "चिखल कालो" उत्सव साजरा केला जातो.(Goa Chikhal Kalo) "चिखल कालो" म्हणजे अक्षरशः चिखलात लोळणं असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.…

Youth Inspiration : दक्षिण दिग्विजय करणारा सायकलपटू मंगेश दाभाडे

एमपीसी न्यूज (दादाभाऊ मराठे) - तसे दाभाडे कुटुंबाला शौर्य, पराक्रम, बलिदानाचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. अनेक शौर्य गाजवलेले व्यक्ती या घराण्यात होऊन गेलेलं आपणास सुपरिचित आहेत, परंतु आज आपण चर्चा करणार आहोत ते नव्या युगातील निखळ…