Browsing Category

MPC Exclusive

Mumbai : युवा क्रिकेटपटू रवी बिष्णोई लवकरच ‘एमपीसी न्यूज’शी जोडला जाणार

एमपीसी न्यूज - युवा क्रिकेटपटू रवी बिष्णोई लवकरच ( Mumbai) 'एमपीसी न्यूज'शी जोडला जाणार आहे. एमपीसी न्यूजचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता यांनी रवी बिष्णोई याची भेट घेत त्याच्याशी संवाद केला असता त्याने तसे सुतोवाच केले.एमपीसी…

Mpc News Vigil : वर्षभरात 28 पोलिसांवर हल्ले; इतर सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या 27 घटना

एमपीसी न्यूज - पोलीस हा घटक समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबत ( Mpc News Vigil ) आहे. समाजात कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर नागरिक थेट पोलिसांची मदत घेऊ शकतात. पण नागरिकांना सुरक्षा देणारे, त्यांच्या अडचणीत मदत करणारे पोलिसच असुरक्षित…

Mpc News Vigil : वर्षाभरात शहरात 40 ठिकाणी दरोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर (Mpc News Vigil) या अकरा महिन्यात 40 ठिकाणी दरोड्याचा घटना घडल्या आहेत. त्यातील 38 घटना उघडकीस आल्या आहेत. तर दोन दरोड्यांचा तपास पोलिसांना लागलेला नाही.शहरात वाहन चोऱ्या,…

Chinchwad : अवजड वाहनांना प्रवेश बंदीचे सूचना फलक न दिसणाऱ्या ठिकाणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी (Chinchwad ) अवजड वाहनांना ठराविक वेळेसाठी प्रवेश बंदी केली आहे. त्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांकडून सुरु आहे. मात्र अवजड वाहतुकीला बंदी असल्याचे सूचना फलक…

Pimpri : पालिका म्हणते ‘तो उघडा चेंबर पालिकेचा नव्हे’ ; नागरिकांची रस्ते सुरक्षा “राम भरोसे”

एमपीसी न्यूज - जुना मुंबई पुणे महामार्गावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) हद्दीत निगडी येथे, मुंबईकडे जाताना पवळे पुलाच्या सुरुवातीला  सर्विस रस्त्यावर भला मोठा चेंबर उघडा पडला आहे. त्या चेंबरमध्ये गाड्या आदळून अनेकवेळा नागरिक…

MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाइन बाप्पा स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका चांदीची 25…

एमपीसी न्यूज : सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आज होत आहे. बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वांची लगबग सुरु आहे. (MPC News Online Bappa) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वांत पहिले ‘एमपीसी न्यूज‘ पोर्टल यावर्षीही ‘ऑनलाइन…

MPC News Special: सावधान! तोतया वधू वर सूचक मंडळ घालताहेत लाखोंचे गंडे

एमपीसी न्यूज - सध्या उपवर मुलांची संख्या वाढत असल्याने वधू शोधून विवाह लाऊन देतो, असे (MPC News Special) आमिष दाखवून तोतया वधू वर सूचक मंडळ मुलाकडील कुटुंबांना लाखो रुपयांचे गंडे घालत आहेत. यासाठी या मंडळांकडून वर्तमानपत्रात जाहिराती देऊन…

MPC News Special : उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच अन पोलीस महासंचालक शहरात दाखल

एमपीसी न्यूज - मागील चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या बळकटीकरणाबाबत सांगितले. त्यानंतर लगेच चौथ्या दिवशी राज्याचे पोलीस प्रमुख, पोलीस महासंचालक रजनीश सेठ पिंपरी-चिंचवड शहरात…

MPC News Special : सत्ता संघर्षात रखडल्या पोलिसांच्या बढत्या

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 175 पोलीस निरीक्षकांची पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (निःशस्त्र) पदावर नियमित पदोन्नतीने पदस्थापना करण्यात (MPC News Special) येणार आहे. त्याबाबत महसूल विभाग आणि घटक पसंतीची ठिकाणे…

MPC News Special : बीट मार्शलवरील पोलिसांना मिळणार पिस्तुल

एमपीसी न्यूज - बीट मार्शलवरील पोलिसांना पिस्तुल देण्यात ( MPC News Special) येणार आहे. याबाबतचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता केवळ तांत्रिक संसाधनांसह येणारे बीट मार्शल येत्या काळात पिस्तूलही घेऊन…