Browsing Category

MPC Exclusive

MPC News Special : आरटीओच्या वायुवेग पथकाकडून नऊ हजार जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन ( MPC News Special ) कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये मागील पाच महिन्यात आरटीओच्या एका पथकाने हजारो वाहनांवर कारवाई केली आहे.…

MPC News Special : अवकाळीच्या अंदाजातच सरला एप्रिल महिना

एमपीसी न्यूज - पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे... दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल... विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल... वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल... अशा प्रकारचे अंदाज हवामान विभागाकडून एप्रिल महिन्यात वर्तवण्यात आले. (MPC…

MPC News Special : शहरातील सट्टेबाजी ठरतेय पोलिसांची डोकेदुखी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत क्रिकेटच्या सामन्यांवरील सट्टेबाजीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये सट्टेबाज आपली यंत्रणा (MPC News Special) कार्यान्वीत करून सट्टे लावत आहेत. पोलिसांनी यापैकी अनेकांवर…

MPC News Special : ऑनलाईन टास्कच्या नावाने शहरात दररोज होते एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगत फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. मागील महिन्यात 36 जणांची ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगून फसवणूक झाली आहे. (MPC News Special)…

MPC News Special : अक्षय तृतीया निमित्त पिंपरी-चिंचवडकरांनी केली एक हजार 150 वाहनांची खरेदी

एमपीसी न्यूज - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया निमित्त वाहन खरेदीला अनेकजण पसंती देतात. या दिवशी खरेदी केलेल्या वाहनातून होणारा प्रवास चांगला होतो, (MPC News Special) अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळे अक्षय तृतीया सणाच्या…

MPC News Special : प्रभारी पोलीस अधिकारी रस्त्यावर दिसलेच पाहिजेत

एमपीसी न्यूज - पोलीस प्रेझेन्स वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रूटमार्च नंतर आता प्रभारी अधिकाऱ्यांना देखील रस्त्यावर थांबण्याच्या (MPC News Special) सूचना दिल्या आहेत. चौकाचौकांमध्ये पोलीस दिसले तर गुन्हेगारी,…

MPC News Special : सिंहगड एक्सप्रेसच्या पाच बोगी कमी झाल्याने प्रवाशांची होतेय तारांबळ

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई या दोन महानगरांदरम्यान दररोज (MPC News Special) ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सोयीची असलेली सिंहगड एक्सप्रेस (11010) प्रवाशांमधील वादामुळे चर्चेत येऊ लागली आहे. बसण्याच्या जागेवरून महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये…

Pune News : बहार’ मैफलीद्वारे उलगडल्या ‘वसंता’तील स्वर-रंगछटा

एमपीसी न्यूज- ‘प्रभु रंग भिना मोहे सब सुख दिना', ‘डार डार पाथ पाथ पपिहा बोले', ‘का संग खेलू मै फाग, शाम नाही आये आँगन मे' अशा बंदिशींमधून वसंत ऋतूच्या स्वर-रंगछटा ‘बहार' मैफलीद्वारे (Pune News) उलगडल्या; निमित्त होते ब्य्रू अँड बझ ग्लोबल…

Pune Water : पुणेकरांकडे दीड वर्ष चालेल एवढा पाणीसाठा; चारही धरण भरले पूर्ण क्षमतेने!

एमपीसी न्यूज : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील (Pune Water) चारही धरणे यंदा पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून यंदा 23.05 टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. शहराला दरमहा 1.24 - 1.5 टीएमसी पाण्याची गरज असते.…

Mpc News Event: ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा’ स्पर्धेतील विजेत्यांना उत्साहात पारितोषिक…

एमपीसी न्यूज - शारदीय नवरात्र उत्सावानिमित्त 'एमपीसी न्यूज'च्या वतीने घेण्यात आलेल्या देवीचा जागर प्रश्नमंजुषा 2022 या ऑनलाइन स्पर्धेला (Mpc News Event) राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील नऊ भाग्यवान आणि नऊ भाग्यवान…