Accident :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.14) परंदवाडी ते सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील परंदवाडी उड्डाणपुलावर(Accident) घडला आहे.याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) यांनी…

Talegaon Dabhade : सासरच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

एमपीसी न्यूज- सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी(Talegaon Dabhade) गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनी येथे घडली.…

Pune : सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या…

एमपीसी न्यूज - आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म…

Sangvi : जुनी सांगवी परिसरातील गॅस शवदाहिनी चार दिवस राहणार बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील जुनी सांगवी येथे वसंतदादा पुतळा, बसस्टॅन्ड समोर उभारण्यात आलेल्या पालिकेच्या सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाल्याने ­­­­शवदाहिनी चार दिवस बंद ठेवण्यात(Sangvi)…

Road Rage : चाकण येथे दारू पिऊन तरुणाने केली गाड्यांची तोडफोड,ओव्हरटेक केले म्हणून…

एमपीसी न्यूज : दारू पिऊन एका तरुणाने दोन गाड्यांची तोडफोड तसेच माझ्या गाडीला ओव्हरटेक का केले असे म्हणत एका अनोळखी व्यक्तीवर हल्ला केला. ही घटना दि.(12 मे) रोजी रात्री १०.45 वाजता मुटकेवाडी चौक, चाकण(Road Rage) येथे घडली. याबाबतची…

Mulshi :घरावर दगड मारल्याचा जाब विचारला म्हणून लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज-  घरावर दगड मारल्याचा विचारला म्हणून वडील व मुलाने दोघांना लोखंडे रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री दत्तवाडी,मुळशी परिसरात घडली आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तय्युब बाबू शेख (वय 35,…

PUC News : पीयूसी नसेल तर होईल दहा हजारांचा दंड; निगराणीसाठी पेट्रोल पंपावरील…

एमपीसी न्यूज - पीयूसी संपलेले वाहन चालवत असाल तर सावधान... शासनाने नवीन प्रणाली विकसित केली असून या अंतर्गत पेट्रोल पंपावरील कॅमेऱ्याद्वारे वाहनांवर निगराणी ठेवून पीयूसी संपलेल्या वाहनांवर तब्बल दहा हजारांचा दंड आकारला (PUC News ) जाणार…

Pune Loksabha Election : यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत मनसे आणि एमआयएमची मते निर्णायक…

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित या तिन्ही उमेदवारांत जोरदार लढत झाली.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये मनसे आणि एमआयएमची मते निर्णायक(Pune Loksabha Election) ठरणार आहे. पुणे…

Pimpri : छत्रपतींचा जिरेटोप परिधान करावा इतकी यांची पात्रता आहे का??  – इम्रान शेख

एमपीसी न्यूज - वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजित पवार गटाचे  नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालून त्यांचे स्वागत केल्यानंतर  विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाने प्रफुल्ल पटेल तसेच…

Pune : डेंग्यूला दूर हटविण्यासाठी परिसरात डासांची उत्पत्ती रोखा; आरोग्य विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज - डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने 16 मे…