BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

पुणे

Lonikand : केसनंद-थेऊर रस्त्यावर एका विहिरीत सापडले मानवी हाडांचे अवशेष असलेले गाठोडे

एमपीसी न्यूज - पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील एका विहिरीत सापडलेल्या गाठोड्यात मानवी हाडांचे अवशेष सापडले. मानवी हाडांचे अवशेष सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत केसनंद गावाजवळील एका विहिरीत हे मानवी…

Pune : अनधिकृतपणे मुद्रांक विक्रीप्रकरणी तिघांना अटक; 67 लाखांचे मुद्रांक जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील शनिवारवाडा परिसरातून 67 लाखांचा मुद्रांक घोटाळा उघडकीस आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी 67 लाख 30 हजार रुपये किमतीचे 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प लाल महालासमोरील कमला कोर्ट बिल्डिंगमधून जप्त केले आहे.  याप्रकरणी एकाच…

Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट

एमपीसी न्यूज - भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल मैनी याला 'एमिरेट' या दुबईच्या कंपनीत आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट मिळाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे दिली . या प्लेसमेंट नुसार…

Kondhwa : दामिनी पथकाच्या कर्मचा-यांनी वाचविले कच-यात टाकलेल्या बाळाचे प्राण

एमपीसी न्यूज - कोंढवा येथून  कच-यात टाकलेल्या बाळाचे प्राण दामिनी पथकाच्या मार्शल रुपाली शिंदे व धनश्री गवस यांनी वेळेत पोहोचून वाचवले. कोंढवा येथील ज्योती हॉटेलसमोरील महफील इलिगीझा सोसायटी समोरील कोणीतरी अज्ञाताने एक दिवसाचे बाळ कच-यात…

Pune : येत्या 5-6 दिवस शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या गेटच्या दुरुस्तीच्या कामामुळे येत्या 5 ते 6 दिवस पुणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे.  पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या खडकवासला धरणाच्या गेटची…

Pune : अन्न व औषध प्रशासनाचा छापा महादेव सेल्स व कॉर्पोरेशन गोडाऊनवर छापा

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासनाने पुण्यातील मार्केटयार्ड येथील महादेव सेल्स आणि कॉर्पोरेशन या गोडाऊनवर आज बुधवारी (दि.19) छापा टाकला. गोडाऊनमधील दोन लाख रुपये किमतीचे खाद्य-तेलाचे 25 ते 30 डबे जप्त करण्यात आले.  या गोडाऊनमध्ये…

Pune : टोळक्याकडून इसमाला ऑफिसमध्ये घुसून धारदार हत्यारांनी मारहाण

एमपीसी न्यूज – टोळक्याकडून इसमाला ऑफिसमध्ये घुसून धारदार हत्यारांनी मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.16) रात्री साडेअकराच्या सुमारास खराडी बायपास येथे वाघेश्वर पार्कींग यार्ड खांदवेनगर येथे घडली. याप्रकरणी विजय गायकवाड यांनी विमानतळ…

Pune : जीवे मारण्याची धमकी देत इसमाला पाच लाखांना लुटले

एमपीसी न्यूज – व्यवसायातील जमा झालेली रकम गाडीच्या डिक्कीत ठेवून घरी जात असताना इसमाला अडवणूक करून जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांनी लुटले. ही घटना मंगळवारी (दि.18) सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान सेव्हन लव्हज चौकाजवळ शंकरशेठ…

Pune : नागरिकांना लुटणा-या तोतया पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणा-या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शौकत खान जमान इराणी (वय 48, रा. शिवाजीनगर, पुणे), असे या आरोपीचे नाव असून तो पोलीस असल्याची बतावणी…