Browsing Category

तळेगाव

Talegaon : सुनील शेळके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

एमपीसी न्यूज - लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान (मावळ), माय मावळ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, तळेगांव दाभाडे नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांचा आभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सुनील शेळके यांना वाढदिवसाच्या…

Maval : खासगी शिक्षक महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी आनंद गावडे

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खासगी शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघाच्या मावळ तालुका अध्यक्षपदी आनंद गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली.डॉ. बी.एन. पुरंदरे बहुविध विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवदुर्ग मित्र…

Talegaon : ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज -  प्रत्येक वाचक हा आस्वादकच नाही तर समीक्षक असतो. लेखक आणि वाचक याची अदृष्य भेट वाचनालयात होते. यामुळे जीवनाचा आनंद मिळतो. ग्रंथालय म्हणजे शब्दांचे व ग्रंथांचे माहेर असते, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी…

Maval : किल्ले तिकोणा गडावर विजयादशमी साजरी

एमपीसी न्यूज- स्वराज्याची अस्मिता असणा-या किल्ल्यांपैकी एक असलेल्या किल्ले तिकोणावर गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या वतीने विजयादशमी उत्साहात साजरी करण्यात आली.दसऱ्यानिमित्त घरातील शस्त्र, वाहन,…

Vadgaon Maval : मावळ तालुका आय काँग्रेस लिगल सेलच्या अध्यक्षपदी अॅड सुधीर भोंगाडे

एमपीसी न्यूज- तालुका काँग्रेस पक्षकार्यालय वडगाव येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर मावळ तालुका काँग्रेस लिगल सेलची निर्मिती करण्यात आली. 40 वकीलांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात अॅड सुधीर भोंगाडे यांना मावळ तालुका काँग्रेस आय लिगल सेल अध्यक्ष…

Talegoan : कृष्णराव भेगडे शाळेचा ‘स्कीमर बोट’ प्रकल्प राज्य पातळीवर प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - कृष्णराव भेगडे शाळेच्या विद्यार्थ्याच्या 'स्कीमर बोट' प्रकल्पास राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला अाहे.  आता या प्रकल्पास राष्ट्रीय पातळीवर संधी मिळणार आहे.कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ.5 वी च्या…

Vadgaon Maval : ‘स्नेहराज’ फाऊंडेशनची स्थापना

एमपीसी न्यूज- अनाथ दु:खीतांचे दु:ख दूर करून त्यांच्या जीवनात सुखाची प्रकाशज्योत देण्याच्या उद्देशाने 'स्नेहराज' फाऊंडेशनची स्थापना दस-याच्या मुहूर्तावर वडगाव येथे करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपाचे नेते वसंत वाणी आणि नगराध्यक्ष…

Vadgaon Maval : ज्योती नलावडे ठरल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी स्पर्धा -2018 च्या…

एमपीसी न्यूज- नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी स्पर्धेमध्ये वडगाव मावळ येथील ज्योती महादेव नलावडे या स्पर्धेच्या 'महादुर्गा' ठरल्या. नलावडे यांना मानाची पैठणी व सन्मानचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात…

Talegoan : भावी पिढी ध्येयवादीने उभी करण्याकरीता शिवशंभू स्मारक हे प्रेरक : माजी आमदार कृष्णराव…

एमपीसी न्यूज - भविष्यात भावी पिढी ही ध्येयवादीने उभी करण्याकरीता तळेगावात साकार होणारे हे स्मारक हे सदैव चांगल्या कार्याला प्रेरित व मार्गदर्शन करीत राहील असा विश्वास वाटतो. असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले. छत्रपती…

Vadgaon Maval : पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज- पोलिसांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतुन वडगाव मावळ पोलीस व त्यांच्या कुटुंबियासाठी, महसूल विभाग कर्मचारी याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन व शारंगधर फार्मा प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने…