BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

अवांतर

Lonavla : भाजे लेणी ते लोहगड किल्ला पदयात्रेत पाच हजार नागरिकांचा सहभाग

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील गड किल्ले व पुरातन लेण्या यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच या ऐतिहासिक व पुरातन वास्तूची युनेस्कोच्या यादीत नोंद व्हावी, या सर्व परिसराचा पर्यटनात्मक विकास व्हावा याकरिता संपर्क बालग्राम संस्थेच्या वतीने…

ऋणानुबंधाचे नाते, तळेगावकर आणि नटसम्राट डॉ.श्रीराम लागू यांचे 

डॉ. श्रीराम लागू हे कलाकार म्हणून किती श्रेष्ठ होते, हे आपण सर्वांनी रंगमंचावर आणि रुपेरी पडद्यावर पाहिले आहेच पण माणूस म्हणून ते किती मोठे होते, याचा अनुभव तळेगावकरांनी, येथील कलाकारांनी, रसिकांनी अनेकदा घेतला आहे.अप्पा दांडेकरांच्या…

Pimpri: रॅम्पच्या स्पर्धा न झालेल्या 15 कोटींच्या निविदेला स्थायीची बिनभोबाट मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एम्पायर इस्टेट उड्डाणपुलास चिंचवडमधील लिंक रस्त्यावर उतरणे व चढण्यासाठी रॅम्प उभारण्यात येणार आहे. या रॅम्पच्या तब्बल 15 कोटींच्या कामात स्पर्धाच झाली नाही. निकोप स्पर्धेसाठी फेरनिविदा न…

Pimpri : टपाल तिकिटांचे संग्रह करणाऱ्या कलाकाराकडून श्रीराम लागू यांच्या आठवणींना उजाळा

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) रात्री निधन झाले. त्यानंतर, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आठवणी सांगितल्या. अशीच एक आठवण टपाल तिकिटांचे संग्रह करणाऱ्या संदीप…

Pimpri : श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी आणि महाप्रसादाने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

एमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 458 व्या श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा मंगळवारी (दि. 17) पार पडला. श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, काल्याचे…

Pune : तीन सायकलपटूंनी 17 दिवसांत 3773 किलोमीटर सायकलिंग करत बनविले जागतिक ग्रुप रेकॉर्ड

एमपीसी न्यूज - पुण्यातील तीन सायकलपटू प्रीती मस्के, राकेश जैन व प्रसन्न कुलकर्णी यांनी पुणे ते कन्याकुमारी एकूण 3773 किलोमीटर अंतर केवळ 17 दिवस 17 तास 17 मिनिटांमध्ये सायकलने पूर्ण करून नवीन जागतिक ग्रुप रेकॉर्ड बनवले.या प्रवासादरम्यान…

Pimpri : उंची साडेतीन फूट पण कर्तृत्व दसपट

(श्रीपाद शिंदे)एमपीसी न्यूज - रंग, भारदस्त शरीरयष्टी, काळेभोर केस आणि एकूणच बाह्य सौंदर्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट व्यक्तीचे केवळ बाह्यअंग खुलवते. पण, ती व्यक्ती कर्तृत्वशून्य असेल तर अशा रूपवानांना काडीचीही किंमत राहत नाही. त्याच्या…

Maval : ‘ किल्लेप्रेमी ‘ गुगलग्रुपची आज दशकपूर्ती

एमपीसी न्यूज - 'अलाईव्ह'चा उपक्रम 'किल्लेप्रेमी गुगलग्रुप'ची आज दशकपूर्ती साजरी होत आहे. गेले दहा वर्षे 'किल्लेप्रेमी' हा गुगलग्रुप निसर्ग आणि किल्ले विषयी अविरतपणे प्रबोधन करत आहे. इमेल द्वारे विनामूल्य सेवा उपक्रम अनेक जल, पर्यावरण,…

Chinchwad: बाल कलाकरांचे गायन-वादनातून रसिकांना अनोखे ‘दिवाळी गिफ्ट’!

एमपीसी न्यूज -  अभंगांतून भक्तीरसाची अनुभूती, नाट्यगीतांची पर्वणी, लावणीचा नखरेलपणा अन् शास्त्रीय नृत्याविष्कार, तबला आणि बासरीची जुगलबंदी असा अनोखा मिलाफ बाल कलाकारांच्या सादरीकरणातून पिंपरी-चिंचवडमधील रसिकांनी शनिवारी अनुभवला. रसिकांच्या…

वार्षिक राशी भविष्य 2019-20

(ज्योतिष भास्कर उमेश स्वामी)  हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूची प्राचीन काळापासून ग्रह नक्षत्र च्या स्थितीवर असणारे शास्त्र आहे. ज्योतिष या शब्दाचा स्त्रोत हा मुळ संस्कृत शब्द असून ज्योती म्हणजे प्रकाश देणारी वस्तु. माणसाच्या जन्मवेळीच…