भोसरी :भोसरी येथे तरुणाकडून पिस्तूल, मॅगेझीन व जिवंत काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज : –  भोसरी येथील 30 वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, मॅगेझीन व जिवंत काडतुस जप्त केले आहेत. ही कारवाई  मंगळवारी (दि.9) भोसरी पोलिसांनी भोसरीतील दवेकर वस्ती जवळ केली आहे,

याप्रकरणी राकेश विश्वनाथ बोयणे  यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून अमोल फिलीप साळवे (वय 30 रा.भोसरी) याला अटक केली आहे.

Chinchwad : फसवणुकीतून मिळालेले कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हॉंगकॉंगला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून (Bhosari) त्याच्या ताब्यात असलेल्या  55 हजार रुपयांचे पिस्तूल व  दोन हजार रुपयांचे दोन मॅगेझीन,  2 जिवंत काडतुसे असा एकूण  57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात आरोपीवर बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल  केला आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share