Browsing Tag

1 pistols and 2 bullets seized

भोसरी :भोसरी येथे तरुणाकडून पिस्तूल, मॅगेझीन व जिवंत काडतुसासह अटक

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील 30 वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी पिस्तूल, मॅगेझीन व जिवंत काडतुस जप्त केले आहेत. ही कारवाई  मंगळवारी (दि.9) भोसरी पोलिसांनी भोसरीतील दवेकर वस्ती जवळ केली आहे, याप्रकरणी राकेश विश्वनाथ बोयणे  यांनी भोसरी पोलीस…