BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

चिंचवड

Chinchwad : रिक्षा पार्क करण्यावरुन चालकावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज - रिक्षा पार्क करण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. दोघांनी मिळून एका रिक्षाचालकावर लोखंडी कोयता आणि तलवारीने वार केले. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास आनंदनगर, चिचवड येथे घडली.संजय तायप्पा दावनोळ (वय…

Chinchwad : जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या उन्हाळी शिबिरास मुलांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज - जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात सुट्टीत विविध उपक्रम राबविले जातात. पंधरा दिवसाच्या उन्हाळी शिबिरात मुलांसाठी उन्हाळी शिबिर, किशोरी मुली आणि महिलांसाठी शिबिर अत्यंत अल्प शुल्कात घेतले…

Chinchwad : प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांकडून पाच हजारांचा दंड    

एमपीसी न्यूज -  प्लास्टिक बंदी असताना देखील प्लास्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. डांगे चौक येथे २० दुकानांची तपासणी केली असता कचरा टाकल्याबद्दल एका नागरिकांकडून ५०० रुपये व एक बियर शॉपी…

Pimpri : ग्लोबल हार्मोनियमची परदेशी रसिकांना भुरळ

एमपीसी न्यूज - भारतीय संगीत आणि हार्मोनियम वाद्याचा जगभर प्रसार व्हावा, यासाठी हार्मोनियम वादक संतोष घंटे विविध प्रयोग करत आहेत. त्यांच्या ग्लोबल हार्मोनियम या कार्यक्रमांतर्गत त्यांनी देशोदेशीच्या संगीतप्रेमींना भुरळ घातली.हार्मोनियम…

Pimpri: विषय समितीत निवड होताच शिवसेना नगरसेविकेचा तडकाफडकी राजीनामा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत नियुक्ती झालेल्या शिवसेनेच्या रेखा दर्शले यांनी निवड होताच तडकाफडकी राजीनामा दिला. आपण समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. दर्शले यांनी नाराजीतून…

Chakan : उद्योजकाचे अपहरण करून बारा लाख उकळले; वाहन खरेदी-विक्रीचा बहाणा करून अपहरण

एमपीसी न्यूज - वाहन खरेदी-विक्री करण्याचा बहाणा करून खराबवाडीच्या एका उद्योजकाचे अपहरण करून रात्रभर डांबून ठेवून सुमारे बारा लाखांची लुबाडणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आळंदी फाट्यावर घडलेल्या या घटनेप्रकरणी चाकण पोलिसांनी चौघांवर…

Bhosari : रिक्षा विकत घेतली म्हणून तरुणाला मारहाण; एकाला अटक

एमपीसी न्यूज - तरुणाने रिक्षा विकत घेतली. विकत घेतलेली रिक्षा त्याने नेली. यावरून रिक्षा विकत घेणा-या तरुणाला चौघांनी 'रिक्षा का विकत घेतली' असे म्हणत मारहाण केली. ही घटना मोशी टोलनाका येथे शनिवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.…

Balewadi : मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण; बालेवाडी क्रीडांसंकुलात होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज - सतराव्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या गुरुवारी (दि. 23) मतमोजणी होणार आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडांसंकुल येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण…

Chinchwad : विनोद कवितेतून निर्माण करणे ही अवघड कला – बंडा जोशी

एमपीसी न्यूज - शरीर आणि मन यांना आनंद मिळवून देण्याचे काम विनोद निर्मितीतून करता येते. विनोद करणे ही अवघड गोष्ट आहे; आणि तो विनोद कवितेतून करणे ही तर अवघड कला आहे, असे मत ज्येष्ठ हास्यकवी बंडा जोशी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.चिंचवड…

Pimpri: महापालिका विषय समितीत ‘यांची’ लागली वर्णी; महासभेत सदस्यांची निवड

एमपीसी न्यूज –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीत नवीन सदस्यांची आज (सोमवारी) महासभेत निवड करण्यात आली. या चारही समित्यांमध्ये नऊ सदस्य असून पक्षीय…