Browsing Category

पिंपरी

Pimpri news: ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस उद्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (बुधवारी) कोरोना प्रतिबंधक 'कोव्हॅक्सिन' आणि 'कोविशिल्ड' ही लस देण्यात येणार आहे. 'कोव्हॅक्सिन'चा पहिला तर 'कोविशिल्ड' या लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.…

Kiwale Accident News : किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात, एक जागीच ठार

एमपीसी न्यूज - मुंबई-बंगळूरु हायवेवर किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर, एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (मंगळवारी) रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.देहूरोड पोलीस ठाण्याचे…

Pimpri News: 18 वर्षांवरील लसीकरणाचे योग्य नियोजन करा; आमदार अण्णा बनसोडे यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून सुरु होत आहे. त्यामुळे प्रशासन तथा लसीकरण यंत्रणेवर मोठा ताण येणार असल्याने या मोहिमेचे व त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे योग्य ते…

Chinchwad news: …अन एका ‘बादली’मुळे झाला महिनाभर पाणी पुरवठा विस्कळीत!

एमपीसी न्यूज - ऐन उन्हाळ्यात चिंचवड, बिजलीनगर येथील पाणीपुरवठा एका 'बादली'मुळे विस्कळीत झाला होता. जलवाहिनीमध्ये तब्बल 20 किलोची प्लास्टिक बादली अडकल्याने महिनाभर  पाणी पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला होता. ही बादली आज (शनिवारी) बाहेर काढण्यात…

Pimpri : पिंपरीतील बेपत्ता चिटफंड व्यवसायिकाचा खून; महाडमध्ये आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील चिटफंड व्यवसायिकाचा रायगड मधील महाड येथे शनिवारी (दि. 6) मृतदेह आढळला. गुरुवारी (दि. 4) ते व्यावसायिक पिंपरीतून बेपत्ता झाले होते. दरम्यान व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पिंपरी…