BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

पिंपरी

Hinjwadi: रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - कामावरून घरी निघालेल्या 21 वर्षीय तरूणीचा रिक्षाचालकाने अश्लील हावभाव करत विनयभंग केला. ही घटना बाणेर येथे हॉटेल बॉटल रॉकजवळ घडली.याप्रकरणी तरूणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरूणी बाणेर येथील एका…

Bopadi: जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने चिमुरडी जखमी

एमपीसी न्यूज - घराशेजारी खेळत असताना लोखंडी जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे 7 वर्षीय मुलगी शॉक बसून गंभीर जखमी झाली. मुलीच्या मामाने तात्काळ लाकडाच्या सहाय्याने तिला बाजूला केल्याने तिचे प्राण वाचले. बोपोडीतील भीमज्योतनगर येथे…

Dehugaon: ‘फार्महाऊस’मध्ये चोरी; चोरटयांनी घड्याळ पळविले

एमपीसी न्यूज - फार्महाऊसचे कुलूप तोडून आतील दहा हजाराची रोकड आणि घड्याळ असा 12 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. ही घटना देहूगाव येथे घडली.याप्रकरणी अजय शिवाजी काळोखे (वय 26, रा. बोडकेवाडी, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chakan: ग्रामपंचायत बैठकीत सरपंचाला सदस्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत 50 हजाराचा धनादेश परस्पर काढल्याचा जाब विचारत ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचाला बेदम मारहाण केली. तसेच चावीने डोक्यात मारले. ही घटना खेड तालुक्यातील शेलगावात घडली.नागेश नवनाथ आवटे असे मारहाण…

Pimpri : पोलिस आणि नागरिक मित्र मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन

एमपीसी न्यूज - कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन आणि पोलीस नागरिक मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने फाऊंडेशनच्या सभासदांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. यावेळी कै. तुकाराम तनपुरे फाऊंडेशन संचलित पोलिस व नागरिक मित्र यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन…

Dehuroad: तिघांनी अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून दात पाडले

एमपीसी न्यूज - मंडळाचे शेड बांधण्याचे काम करत असताना तिघांनी 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचे दोन दात पाडले. ही घटना देहूरोड येथे घडली.प्रथमेश किशोर ओव्हाळ (वय 17, रा. आंबेडकरनगर, देहूरोड)…

Pimpri: पादचारी, वाहतुकीला अडथळा ठरणा-या अतिक्रमणांवर 15 दिवसांत कारवाई करा; महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीस, पादचार्‍यांना अडथळा ठरणार्‍या पदपथावरील, चौकातील अतिक्रमणांवर येत्या 15 दिवसांत कारवाई करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले. तसेच कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई…

Maval: मंत्रीपद म्हणजे मावळच्या जनेतेने दिलेला कौल अन्‌ कामाची पावती – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील जनतेने भाजपवर विश्वास दाखविला. प्रेम दिले. 25 वर्ष भाजपला कौल दिला. आम्ही विकासकामे केली. मावळला मंत्रीपद म्हणजे मावळच्या जनेतेने दिलेला कौल अन्‌ कामाची पावती मिळत असल्याची प्रतिक्रिया मंत्रीपदासाठी नाव…

Pimpri: सत्ताधा-यांना अर्थसंकल्पाचे; महासभेचे गांभीर्य नाही – मंगला कदम

एमपीसी न्यूज - सत्ताधारी भाजपला अर्थसंकल्पाचे, महासभेचे कोणतेही गांभीर्य नाही. अर्थसंकल्पाला अगोदर मंजुरी दिली जाते. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. त्या चर्चेला कोणतेही महत्व नसून याने महासभेचे गांभीर्य घालविले जात आहे. बेकायदेशीपरणे सभा…

Pimpri: विधानसभेला राष्ट्रवादीत चिंचवडमधून सहा, पिंपरीत पाच अन्‌ भोसरीतून तिघे इच्छुक

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवडमध्ये सहा, पिंपरीत पाच आणि भोसरीतून तिघांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामध्ये चिंचवडमधून भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयुर…