Pimpri: शस्त्राचा धाक दाखवून वकिलाला जिवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – शस्त्राचा धाक दाखवून माझ्या साथीदारा विरोधात (Pimpri)गुन्हा दाखल करतो काय म्हणत  वकिलाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2024 रोजी पिंपरी येथे घडली आहे.

याप्रकरणी प्रज्वल ऊर्फ राहूल कमलेश दुबे (वय 30 रा.पिंपरी) यांनी (Pimpri)शुक्रवारी (दि.12) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी शुभम कांबळे याला अटक केली आहे.

Pimpri : प्रबोधन पर्वात वैचारिक गीतांची संगीतमय मैफिल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना शस्त्र असल्याचा धाक दाखवून आरोपीने 10 हजार रुपयांची मागणी केली.,यावेळी आरोपीने पैसे नसल्याचे सांगितले यावेळी आरोेपीने साथीदारा विरोधात गुन्हा दाखल का केला म्हत जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या बाबतही पोलीसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.