BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

MPC news

Pune : श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत

एमपीसी न्यूज- सज्जनगड येथून गुरुवारी (दि. 9) संध्याकाळी निघालेल्या श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे पुण्यात मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ गोगावले मठात अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी गोगावले परिवार व मठातील…

Talegaon Dabhade : जेएनयू मधील हिंसाचार ; विद्यार्थी स्तरावर राजकारण होणे निषेधार्ह

(हर्षल आल्पे)एमपीसी न्यूज- सध्या चाललेल्या विविध विद्यापीठातील हिंसक घटनांबद्दल सर्व प्रथम निषेध. खर तर विद्यार्थ्यांच्या स्तरावर असे प्रकार, असे राजकारण होणे निव्वळ निषेधार्ह आहे. समाजाच्या पुढच्या सुसंस्कृत पिढ्यांवर हे असे संस्कार…

Kadachiwadi : अंगणवाडीमधील बालचमुंनी घेतला फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा आनंद

एमपीसी न्यूज- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त कडाचीवाडी येथील गावठाण हद्दीमधील अंगणवाडीत बालचमुंनी विविध वेशभूषा परिधान करून प्रेक्षकांची मने जिंकली.3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी विविध खेळांचे व वेशभूषा…

Pimpri : ऑक्सफॅम ट्रेलवॉकर्स स्पर्धेत इटन इंडिया इनोव्हेशन सेंटरच्या अभियंत्यांचे यश

एमपीसी न्यूज- ऑक्सफॅम इंडिया या स्वयंसेवी संस्थेने मुंबई जवळील कर्जत आणि आसपासच्या दुर्गम, नयनरम्य परिसरात 48 तासांत 100 किलोमीटर आणि 24 तासांत 50 किलोमीटर चालण्याची आव्हानात्मक स्पर्धा 13-14 डिसेंबर रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत…

Pune : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती – हेमंत…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महसूल कक्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. 11 सदस्यांचा या समितीत समावेश असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी…

Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन शुक्रवारी

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील अग्रगण्य 'न्यूज पोर्टल'ने आपला कार्यविस्तार केला आहे. पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात देखील 'एमपीसी न्यूज'चा वटवृक्ष वाढत आहे. 'एमपीसी न्यूज'च्या पुणे कार्यालयाचा तिसरा वर्धापन दिन…

‘आमने सामने’ प्रेम, आपुलकीचा सुरेख संगम असलेले नाटक

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- लग्न करून केलेला संसार आणि लिव्ह इन रिलेशनशिप यामधील नवरा बायकोचे नातेसंबंध अशी मध्यवर्ती कल्पना असलेलं हलके-फुलके मनाला भावणारे " आमने सामने " हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.लग्न, एक…

Pune : चंद्रकांत पाटील यांची श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी माजी नगरसेविका वंदना श्रीनाथ भिमाले यांनी पाटील यांचे…

Vadgaon Maval : रक्तदान शिबिरात 53 जणांचे रक्तदान

लायन्स क्लब ऑफ वडगांव, जैन सकल संघ वडगांव, स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्व. सुषमा सुनील बाफना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जैन स्थानक वडगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात…

Pimpri : धुक्यात हरवली उद्योगनगरी ! पाच ते सहा दिवसांत, कडाक्याच्या थंडीची शक्यता

एमपीसी न्यूज- डिसेंबर महिना थंडीशिवाय गेल्यानंतर आता नव्या वर्षांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मागील आठवड्यापासून किमान तापमानात घट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी धुके…