Pune: पवना सहकारी बँकेची खास शिक्षक कर्ज योजना, 9.75टक्के व्याजदराने कर्ज

एमपीसी न्यूज – पवना सहकारी बँकेने खास शिक्षकांसाठी आकर्षक (Pune)कर्ज योजना आणली आहे. यामध्ये अवघ्या 9.75 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे असे बँकेकडून आवाहन केले आहे.

शिक्षकांनाही त्यांची स्वप्न आता पूर्ण करता येणार आहेत, कारण त्यांना (Pune)आता पवना सहकारी बँक,पुणे ही 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार आहे. या कर्जाची परतफेड सुलभ हप्तांमध्ये करता येणार आहे.

 

Alandi : दिरासोबत मिळून पत्नीने केला पतीचा खून

 

त्यामुळे घर घ्यायचं आहे, मुलांना उच्च शिक्षण द्यायचं आहे, फर्निचर करायचे आहे काही काळजी नाही. पवना सहकारी बँक लि.,पुणे बँक घेऊन आली आहे उत्तम कर्ज योजना. त्यासाठी तुम्हाला फक्त पॅन कार्ड, आधार कार्ड , लाईटबील, फॉर्म नं.16, 3 महिन्याचे  लेटेस्ट पेमेंट स्लीप,6 महिन्याचे पगारजमा बँक स्टेटमेंट, बाहेरील चालू कर्जाचे स्टेटमेंट एवढी कागदपत्रे व दोन सक्षम जामीनदार घेऊन या आणि कर्ज मिळवा. मग वाट कसली पाहताय. शिक्षकांना ही त्यांची स्वप्न पूर्ण करता येणार आहेत. बँकेला भेट द्या व अधिक माहिती जाणून घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क –

पत्ता – एच ब्लॉक, पिंपरी आद्योगिक वसाहत,ऑटो क्लस्टर जवळ, चिंचवड,

फोन नंबर – 020,67171600/1/2/3

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.