Browsing Tag

PCMC News Today

Talegaon Dabhade:प्रा. प्रकाश जकातदार आणि नादमुद्रा  यांच्या ” सूर तेच छेडीता”मध्ये रसिक…

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडे येथील कलापिनी मध्ये 28 एप्रिल(Talegaon Dabhade) रोजी कलापिनी कलामंडळातर्फे कै. कमालिनी पुरुषोत्तम परांजपे स्मृतिपुष्प साजरे केले आणि त्या निमित्ताने प्रा. प्रकाश जकातदार आणि नादमुद्रा यांनी संयुक्तपणे " सूर तेच…

Dharashiv Loksabha Election : भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे मतदान केंद्राजवळ एकाची हत्या

एमपीसी न्यूज - धाराशिव लोकसभा मतदारसंघात भूम तालुक्यात (Dharashiv Loksabha Election)पाटसांगवी येथे मतदान केंद्राजवळ एकाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. राजकीय वादाचे रुपांतर हत्येत झाल्याने भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून महिलेवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज -  पूर्ववैमनस्यातून  एकाने महिलेवर कोयत्याने वार केले ( Pimpri) आहेत. ही घटना रविवारी (दि.5) पिंपरी मेन मार्केट येथे घडला आहे.या प्रकरणी सोमवारी (दि.6)  महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून…

Mahalunge : नागरिकाचा मोबाईल हिसकावून नेणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज -  नागरिकाचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली ( Mahalunge ) आहे. ही घटना रविवारी (दि.5) अंबेठाण येथे घडला आहे.मंगेश संतोष शिंदे (वय.19 रा. चासकमान), संदेश संतोष पोखरकर (वय 20 रा.चासकमान), किरण रविंद्र…

Kalewadi : लग्न मंडपात लावलेल्या फटाक्यांमुळे स्टेजला आग; एकजण जखमी

एमपीसी न्यूज - लग्न मंडपात इलेक्ट्रिक कनेक्शनवर लावलेल्या फटाक्यांमुळे डेकोरेटेड (Kalewadi) स्टेजला आग लागली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास बालाजी लॉन्स, काळेवाडी येथे घडली. …

Hinjewadi: तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक करण्यात आली. ही कारवाई (Hinjewadi)रविवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता साखरे वस्ती, हिंजवडी येथे हिंजवडी पोलिसांनी केली.अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे (Hinjewadi)(वय 29, रा. साखरेवस्ती,…

Chinchwad: भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्यास बेड्या

एमपीसी न्यूज - भर दिवसा कोयता घेऊन फिरणाऱ्या एका (Chinchwad)तरुणाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 5) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास साई साठे पार्क, चिंचवड येथे करण्यात…

Chikhali: शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ३८ जणांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी मॅट अकाउंट काढले  (Chikhali)असल्याचे सांगत 38 जणांकडून गुंतवणूक म्हणून एक कोटी 12 लाख 28 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली.हा प्रकार सन 2015 ते मी 2024 या कालावधीत पूर्णानगर…

Pune: पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत चौकशीच्या बहाण्याने 10 लाख 49 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज -मुंबईहून तैवान येथे पाठवण्यासाठी तुमच्या (Pune )नावाने पार्सल आले असून त्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत. ते मुंबई कस्टम आणि मुंबई पोलिसांनी पकडले असून पुढील चौकशी करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तींनी महिलेची 10 लाख 49 हजार…

Pune : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला 43 हजारांचा दारूसाठा

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने म्हाळुंगे (Pune)गावच्या हद्दीत 43 हजारांचा दारूसाठा जप्त केला. छापा मारून केलेल्या कारवाईमध्ये विभागाने एका कारसह दोन लाख 68 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य…