Browsing Tag

pimpri news

Pimpri News : महावितरण शहरातील आणखी 300 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक वर्दळी तसेच वस्त्यांच्या ठिकाणी असलेल्या आणखी 300 रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण महावितरणकडून लावण्यात येणार आहेत. यामध्ये वीजखांबावर असलेल्या 200 आणि सिमेंट क्रॉन्क्रिटच्या…

Pimpri News: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत 43 टक्के नागरिकांची तपासणी पूर्ण,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविणेत येत आहे. या मोहीमेसाठी 1349 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत असून त्यांच्यामार्फत आजअखेर एकुण 3 लाख 49…

Pimpri News:  खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामे सुरू

एमपीसी न्यूज  - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.  चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटी आणि निगडी, प्राधिकरणातील गृहनिर्माण…

Pimpri News : नव्या कामगार कायद्यात शोषणाचे मुक्त अधिकार – माकप

एमपीसी न्यूज - ऐतिहासिक म्हणून वर्णन केलेल्या नवीन कामगार कायद्यामुळे कामगारांच्या हक्कांचा तोटा होणार आहे. पिंपरी चिंचवड, पुणे औद्योगिक क्षेत्रातील लक्षावधी कामगार नव्या पिळवणूकीचे बळी होतील अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या…

Pimpri news: राष्ट्रवादीचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे कोरोनाने निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड (वय 58) यांचे आज (शुक्रवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे शहरातील एक अत्यंत…

Pimpri News: पालिकेतर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी…

Pimpri News: अजितदादांकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चेला…

एमपीसी न्यूज - भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात…