Pimpri : महापालिकेचे जिमचे साहित्य चोरीला
एमपीसी न्यूज - महापालिकेच्या व्यायाम शाळेतील व्यायामाचे (Pimpri) जुने साहित्य अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील बंद मुलांच्या हॉस्टेलमध्ये ठेवले होते. तेथून अज्ञातांनी 58 हजारांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार सन 2016 ते 9 फेब्रुवारी 2023 या…