Pune: संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध – पृथ्वीराज चव्हाण
एमपीसी न्यूज - " नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या(Pune) भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून , काँग्रेस पक्ष हा कायमच संविधानाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. नरेंद्र मोदी यांना या देशांमध्ये संपूर्णतः हुकूमशाही…