Chinchwad: प्रीपेड टास्क च्या बहाण्याने  तरुणीची 13 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  प्रीपेड टास्क च्या बहाण्याने तरुणीची तब्बल 13 लाख 89 हजार रुपयांची (Chinchwad)फसवणूक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत चिंचवड येथे घडली आहे.

याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.21) फिर्याद दिली (Chinchwad)आहे. याप्रकरणी विविध मोबाईल क्रमांक धारक, बँक खाते धरक अशा 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Ravet : आमच्याकडे का बघून हसतोय म्हणत तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर आरोपी ने निम्म्या हिने संपर्क साधला .फिर्यादी ला ऑनलाईन प्रीपेड टास्क दिला. यावरून फिर्यादीला वेळोवेळी टास्क देऊन टास्क च्या मोबदला  देण्यासाठी पैसे घेवून फिर्यादीची 13 लाख 89 हजार 255 रुपयांची फसवणूक केली. यावरून निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.