Browsing Tag

Crime news

Lonavala : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - चॉकलेट देण्याच्या बहाण्याने एका 35 वर्षीय व्यक्तीने नऊ (Lonavala)  वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विजय शशिकांत मालकोटे (वय 35, रा. उर्से,…

Bhosari : स्टोअर मॅनेजरने केली एअरटेल कंपनीची फसवणूक

एमपीसी न्यूज -  एअरटेल कंपनीच्या स्टोअर मध्ये काम करणाऱ्या (Bhosari) स्टोअर मॅनेजरने आर्थिक अफरातफर करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत जय गणेश साम्राज्य नगर, भोसरी येथील एअरटेल स्टोअर मध्ये घडली.…

Dehu Road : मुकाई चौकातून होर्डिंगचा सांगाडा चोरीला

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला लावलेल्या (Dehu Road) होर्डिंगचा लोखंडी सांगाडा अज्ञातांनी कापून चोरून नेला. ही घटना 5 ते 20 ऑगस्ट या कालावधीत मुकाई चौक,  येथे घडली. संतोष शंकर कुंभार (वय 45, रा. वाकड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस…