Alandi : बसमधून महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

एमपीसी न्यूज – आळंदी येथून देहुकडे जाणाऱ्या बसमधून  महिलांची सोन्याची बांगडी चोरून (Alandi) नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.5) बसमध्ये घडली.

Chinchwad : फसवणुकीतून मिळालेले कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हॉंगकॉंगला

याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात  मंगळवारी (दि.9) फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आळंदी येथून देहुकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. यावेळी चोराने फिर्यादी यांच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची 65 हजार 500 रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे, यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत (Alandi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.