Talegaon Dabhade : तळेगावातील ज्येष्ठ कामगार नेते सतीश पारखे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

एमपीसी न्यूज : तळेगावातील ज्येष्ठ कामगार नेते तथा अमर खडकेश्वर मित्र मंडळाचे विश्वस्त सतीश गजानन पारखे (55) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे आई,पत्नी आणि दोन मुले असा  परिवार आहे.

 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका मनिषा पारखे यांचे ते पती होते. तर युवा कार्यकर्ते(Talegaon Dabhade) अभिषेक पारखे,आदित्य पारखे यांचे ते वडील होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.