Browsing Tag

pimpri-chinchwad

Hinjawadi News: घरी आल्याचा जाब विचारल्याने एकावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - घरी आलेल्या मेहुण्याला घरी येण्याचा जाब विचारला, त्यावरून मेहुण्याने आरडाओरडा करत शिवीगाळ आणि दमदाटी करून चाकूने मारून जखमी केले. याबाबत मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 12)…

Wakad News : खाजगी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली सहा लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीने महिलेच्या नकळत तिचे अश्लील व्हिडीओ काढले. ते महिलेला पाठवून इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. राजीव पटेल उर्फ राजीव परमार (रा. मगरपट्टा, पुणे) याच्या…

Pimpri News : जमिनीच्या व्यवहारात 4 कोटी 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सुरुवातीला ठरलेल्या किमतीत जमिनीचा व्यवहार केला. ठरलेल्या किमतीनुसार पैसे घेऊन कागदपत्रे देखील तयार केली. त्यानंतर जागेचा प्रत्यक्ष ताबा न देता वाढीव किमतीने पुन्हा खरेदी करण्याची मागणी केली. यात तब्बल 4 कोटी 39 लाखांची…

Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला. अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती…

Pimpri News: राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम लांबणीवर

एमपीसी न्यूज - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम येत्या (रविवारी) होणार नाही. ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पुढील तारीख…

Hinjawadi News : आयटी नगरीत ऑनलाईन चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज - आयटी नगरी असलेल्या हिंजवडीमध्ये ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्र, आसाम आणि बिहार येथील चार तरुणींची सुटका करण्यात आली असून सहा जणांच्या विरोधात गुन्हा…

Hinjawadi News : चित्रपट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सहभागी करून घेण्याच्या आमिषाने चित्रपट…

एमपीसी न्यूज - चित्रपट खरेदी-विक्रीच्या व्यवसायात सहभागी करून घेण्याचे अमिश दाखवून एका चित्रपट निर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल 2019 ते 22 जून 2020 या…

Pimpri News: महापालिका बर्ड फल्यू सदृश आजाराचे सर्वेक्षण करणार

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील पोल्ट्री व्यावसायिक तसेच घरगुती कुक्कुटपालन व्यवसाय करणा-या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. अशा ठिकाणी बर्ड फल्यू सदृश आजाराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या…

Pimpri Chinchwad : शहरात पाच घरफोड्या; साडेदहा लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - दिघी, निगडी, एमआयडीसी भोसरी, शिरगाव आणि सांगवी परिसरात घरफोडीचे पाच प्रकार उघडकीस आले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 12) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच घटनांमध्ये तब्बल 10 लाख 47 हजार 198 रुपयांहून अधिक…