Browsing Tag

कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस

Nigdi : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत डॉ. प्रथमेश सोर्टुरचे यश

एमपीसी न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीडीएस ( कम्बाईन डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत निगडी येथील डॉ. प्रथमेश मोहन सोर्टुर यांनी भारतात 21 व्या क्रमांकाने ( रँक) उत्तीर्ण होऊन पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यामुळे त्यांना भारतीय सैन्य…