Browsing Tag

कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख

 PCMC : महिला सबलीकरणासाठी ‘सिध्दी उपक्रम’,  300 महिला वाटणार मालमत्ता कराची बिले

एमपीसी न्यूज - पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने ( PCMC) महिला सबलीकरणासाठी अतिशय विधायक असे पाऊल उचलण्यात आले आहे. कर आकारणी व कर संकलन विभागातर्फे 2023-24 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले 300 महिलांच्या मार्फत वाटण्यात येणार आहेत.…