Browsing Tag

घरफोडी करून पाच जिवंत काडतूसासह पिस्तूल पळवले

Bopkhel News : घरफोडी करून पाच जिवंत काडतूसासह पिस्तूल पळवले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 7) सकाळी गणेशनगर, बोपखेल येथे उघडकीस आली. शिवाजी गंगाराम शिंदे (वय 56, रा. गणेशनगर,…