Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडेमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार; खासदार बारणे यांची उपस्थिती
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या उत्सवानिमित्त ( Talegaon Dabhade) उपस्थित होते. आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष…