Browsing Tag

थकबाकीदारांची नावे

PCMC :  थकबाकीदारांची धाबे दणाणले, नावे जाहीर करणार

एमपीसी  न्यूज - आर्थिक वर्ष संपण्यास 38 दिवस बाकी असतानाच ( PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागातर्फे थकीत कर वसुलीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 1 लाखांच्या पुढे थकबाकी असलेल्यांची नावे वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली…