Bhosri : नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे गळफास घेत आत्महत्या
एमपीसी न्यूज- पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी भोसरी (Bhosri) येथे घडली आहे.
Alandi : सोळू खिंडी जवळील पत्र्याच्या दुकानांना आग
याप्रकरणी मयत मुलीचे वडील यांनी भोसरी…