Pimpri News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे रखडला – एकनाथ…
एमपीसी न्यूज - गेल्या पंचवीस वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. शहराला पाणीपुरवठा करणार्या पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे रखडला. राष्ट्रवादीने पवना बंद जलवाहिनी…