Browsing Tag

पीएमटी

Bhosari: पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -पीएमटीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा( Bhosari)जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात मंगळवारी (दि.19) लांडेवाडी, भोसरी येथे घडला आहे. याप्रकरणी ताजउद्दीन निजामुद्दीन अन्सारी (वय 46 रा.भोसरी) यांनी (Bhosari)भोसरी एमआयडीसी पोलीस…