Browsing Tag

मठाबाहेर मारहाण

Pune : शंकर महाराजांच्या सेवेसाठी येणाऱ्या व्यक्तीला मठाबाहेर मारहाण

एमपीसी न्यूज-पुण्यातील सातारा रस्त्यावरील शंकर महाराजांच्या मठात ( Pune) येणाऱ्या एका व्यक्तीला अन्नछत्र निवास मध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने वेताच्या काठीने बेदम मारहाण केली. सातारा रस्त्यावरील शंकर महाराजांच्या मठाच्या बाहेरच 6 जून रोजी…