Bhosari : मनाविरुद्ध मुलाला जन्म दिला म्हणून विवाहितेचा छळ, छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
एमपीसी न्यूज- विरोध असतानाही विवाहितेने मुलाला जन्म दिला म्हणून पती व तीच्या ( Bhosari) सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला .सासरच्या या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी भोसरी…