Browsing Tag

रेल्वे धडक

Chinchwad : रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेने उडवल्याने महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिंचवड रेल्वेस्थानकाजवळ झाला. रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड लोहमार्ग…