Maval LokSabha Elections 2024 : मावळमध्ये पावणे तीन लाख मतदार वाढले, वाढीव मतदार कोणाच्या पथ्यावर?
एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 2 लाख 81 हजार 828 मतदार वाढले ( Maval LokSabha Elections 2024 ) आहेत. त्यामुळे हे वाढलेले मतदार कोणाला कौल देतात, कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार…