Browsing Tag

वीजेचा धक्का बसून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune : फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्याने विजेचा धक्का बसून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज -फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्यामुळे धक्का बसल्याने  15 वर्षीय मुलाचा  मृत्यू झाला आहे.ही घटना वडगाव शेरी येथे घडली. अंकुश खंडू बनसोडे याचा या अपघतात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडगाव शेरी उपविभाग अंतर्गत आनंद पार्क…