Browsing Tag

सहायक पोलीस फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Sangvi : गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 हजारांची लाच घेताना सहायक फौजदार रंगेहाथ सापडला

एमपीसी न्यूज - तक्रारीवरून गुन्हा दाखल न करण्यासाठी ( Sangvi ) महिलेकडून 25 हजारांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. पोलीस चौकीमध्ये लाच घेताना त्याला पकडण्यात आले…