Browsing Tag

3-year-old boy

Akurdi : गाडीचा अर्धवट उघडा दरवाजा बेतला चिमुकल्याच्या जिवावर

एमपीसी न्यूज – हलगर्जीपणे गाडीचा दरवाजा अर्धवट उघडा (Akurdi ) ठेवणे एका 3 वर्षाच्या मुलाच्या जिवावर बेतले आहे. आकुर्डी गावठाण चौकाजवळ रविवारी (दि.21) घडलेल्या अपघातात 3 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवेंद्र आदेश विचारे (वय…