Browsing Tag

Additional Chief Secretary Nitin Gadre

Pune : सुहास दिवसे यांची पुण्याच्या नव्या जिल्हाधिकारी पदी वर्णी

एमपीसी न्यूज : पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची (Pune) माळ सुहास दिवसे यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने त्यांची आज (दि.7) नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख…