Browsing Tag

After rape

Pune News : बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

एमपीसी न्यूज : शहरातील हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले आहे. ओळखीचा गैरफायदा घेत एक तरुणाने अल्पवयीन मुलीवर फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता.…