Browsing Tag

Alandi Road Moshi

Moshi : बांधकाम साइटवरून अडीच लाखांचे प्लंबिंगचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - बांधकाम साइटवरून दोन लाख 46 हजार रुपये (Moshi) किंमतीचे प्लंबिंगचे साहित्य चोरीला गेले. ही घटना 9 ऑगस्ट रोजी सकाळी आळंदी रोड मोशी येथे उघडकीस आली. राज चंदुलाल पटेल (वय 26, रा. चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 26)…