Browsing Tag

Aniket vishwasrao

Pune News: मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्नेहा अनिकेत…