Browsing Tag

avoid wastage of water

Pimpri : धुलीवंदनला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करा – अमित गावडे

एमपीसी न्यूज - धुलीवंदनला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची ( Pimpri ) मागणी माजी नगरसेवक अमित गावडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी…