Pimpri : शहरी रस्त्यांचे नियोजन, पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता वाढविण्यात पिंपरी-चिंचवड अग्रेसर
एमपीसी न्यूज - भारत सरकारच्या गृहनिर्माण ( Pimpri) आणि शहरी व्यवहार मंत्रालय, स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत शहरांमधील रस्त्यांवर चालणे, सायकल चालविण्यासाठी परिवर्तन सुरू केले आहे. तसेच उड्डाणपुलाखालील अडगळीच्या जागा लोकोपयोगी कारणांकरीता…