Browsing Tag

BJP Party Officer

Chinchwad News: आमदार अश्विनी जगताप यांनी पक्ष संघटनेचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज - आमदार अश्विनी जगताप यांनी आमदार (Chinchwad News) झाल्यानंतर प्रथमच मतदारसंघातील भाजपचे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी नगरसेवकांची आज (बुधवारी) बैठक घेतली. त्यांनी या बैठकीत पिंपरी-चिंचवडमध्ये काढण्यात येणारी सावरकर गौरव…